Home Cities यावल यावल येथे मॉर्डन इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षीक स्नेहसंमेलन उत्सहात

यावल येथे मॉर्डन इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षीक स्नेहसंमेलन उत्सहात

0
44

33 2

यावल, प्रतिनिधी । येथील मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल चा वार्षीक स्नेहसमेलन चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कला सांस्कृतीक कार्यक्रमांनी उत्साहातच्या वातावरणात संपन्न झाला . या वार्षीक स्नेहसमेलनाचे उद्घघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल चा वार्षीक स्नेहसमेलनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कला वाणीज्य, व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .बी .बी. बारेला, यावल येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे व्यवस्थापक फेलविन डीक्रूज साहेब, माजी नगराध्यक्ष व व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, शाळेच्या अधक्षा निता गाजरे, उपाध्यक्ष भूषण नागरे, सचिव धीरज पाटील, मुख्याध्यापिका शारदा पाटील, जावेद शेख आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जावेद शेख व राजपूत सर यांनी केले. यशस्वीतेसाठी शितल अहिरे, मीनल महाजन , भारती बोरसे, पूजा मोरे,.ममता तडवी, सुनीता वाघ, शारद पांडव , सागर मोरे, पूजा मोरे, रवींद्र अहिरे यांनीसर्वांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound