यावल, प्रतिनिधी | येथील कोरोना संयशीत रुग्णाचा मृत्यू झाला झाला आहे. यापूर्वी कोरोना बधीत चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संयशीत रुग्णाच्या मृत्युनंतर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५ वर पोहचली आहे.
आज मृत्यूमुखी पडलेला रुग्ण हा संयशीत कोरोना बाधीत असल्याचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी म्हटले आहे. दरम्यान यापूर्वी चार जणांचा कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण म्हणुन मृत्यु झाला आहे. या संयशीत कोरोना बाधीत रुग्णाचा स्वाॅब हा आज घेण्यात आला होता. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना देण्यात आला आहे.