मुक्ताईनगर येथील संगित विद्या मंदीरचा निकाल १०० टक्के

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या गांधर्व महाविद्यालयात झालेल्या स्पर्धेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात विद्यार्थ्यांचे व संगीत विद्या मंदिर चे संचालक श्री समीर श्यामराव कुळकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

परीक्षेला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची विषयानुसार नावे खालील प्रमाणे आहेत –
गायन परीक्षेत:- कार्तिकी चंद्रशेखर पुरणीक , चेतना प्रमोद कुळकर्णी, पूर्वा विजयकुमार महाजन, चिन्मय सुनीलकुमार चव्हाण ,वैभव काशिनाथ चीम, गायत्री हरिभाऊ पाटील ,संकेत रामभाऊ पाटील, प्रसाद प्रमोद पिवटे ,नक्षत्रा फकीरा बोरे, वेदांत रमाकांत मिसाळ,दुर्गेश सुनील कोळी

हार्मोनियम :- प्रणित रमेश शेवाळे ,हितेश संजय घाटे, शुभम सुधाकर चिखलकर ,राज अण्णाजी जाधव, हेमांगी घनश्याम फिरके, आदित्य सिद्धार्थ बोदडे ,आदित्य संजय टोंगळे

तबला:- वेदांत शंकर बोराखेडे, दीपक काशिराम बेलदार,सार्थक प्रशांत सनान्से, उत्कर्ष गोकुळ पोहेकर,

प्रथम रमेश शेवाळे , सर्वेश नितीन जंगले, अथर्व रवींद्र डांगे, सिद्धांत अजबराव पाटील.

Protected Content