मुक्ताईनगर मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी सुमित बोदडे

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्ष- वसंतराव मुंढे, राज्य संघटक पदी संजय भोकरे, राज्य सरचिटणीसपदी विश्वासराव आरोटे, जळगांव जिल्हा अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांच्या सुचनेवरुन विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, यांनी नियुक्ती पर शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रमोद सोनवणे, निलेश पाटील,वाल्मिक पाटील यांच्या कडून आज सुमित बोदडे यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले तसेच आपण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघासाठी निपक्ष व पत्रकार संघटना वाढीसाठी मदत करणे ही अपेक्षा, व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Protected Content