Home Cities जळगाव माकडाच्या हल्ल्यात बलिका गंभीर

माकडाच्या हल्ल्यात बलिका गंभीर


जळगाव प्रतिनिधी । सोयगाव येथील रहिवासी आश्विनी राजेश हजारी (वय-१६) ही बालिका माकडाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना १० रोजी दुपारी घडली.

अश्विनी ही घराच्या गच्चीवर उभी असतांना माकलाने तिच्यावर हल्ला चलविला. यात तिच्या उजव्या हाताच्या दंडावर माकदाने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपकारासाठी दाखल करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound