महापौरांकडून शहिदांना अभिवादन

 

जळगाव, प्रतिनिधी ।  शहर महानगरपालिकेतर्फे आज  मंगळवार दि.२३ मार्च रोजी शहिद दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

महापौर सौ.जयश्री महाजन यांनी शहीद  भगतसिंग, सुखदेव व  राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करीत  अभिवादन केले. याप्रसंगी उपआयुक्त प्रशांत पाटील, कार्यालय अधीक्षक राजेंद्र पाटील व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content