मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

जळगाव, प्रतिनिधी | येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

 

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिरास प्राचार्य युवाकुमार रेड्डी , प्रा रेखा पाहुजा , प्रा. विजेता यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात ३५ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वीतेसाठी अजय जाधव ऐश्वर्या मंत्री ,प्रतीक पाटील, हेमंत पाटील , सागर पाटील ,हर्षल पाटील , नेहा पाटील आदींनी कामकाज पहिले.

 

Protected Content