मंगलाबाई पाटील यांचे निधन

 

यावल, प्रतिनिधी  । तालुक्यातील विरावली येथील रहिवासी सौ मंगलाबाई बाजीराव पाटील (वय ५३)यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

मंगलाबाई पाटील यांचे जळगाव येथील खाजगी रुग्णालयात औषधोपचार घेत असताना रविवारदि. ११ एप्रिल  रोजी ३  वाजता निधन झाले.  त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील यांच्या मातोश्री होत्या. त्यांची अंत्ययात्रा आज दि. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी विरावली  येथून  त्यांच्या निवासस्थानाहुन सायंकाळी ७ वाजता निघणार आहे.

 

Protected Content