Home Uncategorized भुसावळात शिवसेना वर्धापनदिनानिमित्त उद्या चित्रकला स्पर्धा

भुसावळात शिवसेना वर्धापनदिनानिमित्त उद्या चित्रकला स्पर्धा


भुसावळ प्रतिनिधी । शिवसेना पक्षाचा उद्या १९ जून रोजी वर्धापनदिनानिमित्त भुसावळ शिवसेना व युवासेनेच्या वतीने खुले व भव्य चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सहभागी स्पर्धकांनी ‘कोरोना रक्षक’ या विषयावर चित्र काढून या (दीपक धांडे 9371277236, बबलू बऱ्हाटे 9823321999, हेमंत बऱ्हाटे 8668857419, सुरज पाटील 9421682352) व्हाट्सअप क्रमांकावर १९ जून 2020 रोजी दुपारी 2 वाजे पर्यंत पाठवावे. तसेच पानाच्या उजव्या कोपर्‍यात आपले नाव, गाव व संपर्क क्रमांक लिहून घ्यावा. स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येतील.स्पर्धकांनी आपला सहभाग बहुसंख्येने नोंदवावा असे आवाहन भुसावळ तालुका शिवसेना व युवसेनेकडून करण्यात येत आहे. परीक्षकांचा निर्णय सहभागी स्पर्धकांना बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.


Protected Content

Play sound