Home Uncategorized भुसावळात पावसाची हजेरी ; बळीराजाला दिलासा(व्हिडीओ)

भुसावळात पावसाची हजेरी ; बळीराजाला दिलासा(व्हिडीओ)

0
45


 

भुसावळ, प्रतिनिधी । शहरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील गटारी तुडूंब भरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहू लागल्या आहे. काही भागात गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे.

४५ डिग्री तापमानाने तापलेले भुसावळ अचानक पावसाने हजेरी लावण्याने काही प्रमाणात थंड वातावरण झाले आहे. पण यापुढे प्रशासनाची चांगलीच धावपळ होणार आहे. शहरातील सुरू असलेल्या मार्केट मधील गर्दी ही अफाट असल्याने आलेल्या पावसामुळे आजाराच्या प्रमाणात वाढ होणार असल्याने हत्ती गेला पण शेपटी राहिलेला कोरोना अजून गेला नसून तो वाट पाहत आहे. यावर मात करण्यासाठी व कोरोना आटोक्यात कसा आणला जाईल हे एक प्रशासनाला आव्हानच आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/896157577560415/

 


Protected Content

Play sound