Home क्राईम भुसावळात तरूणाचा निर्घृण खून

भुसावळात तरूणाचा निर्घृण खून

0
47


भुसावळ प्रतिनिधी । येथील जुना सातारा भागातील कोळीवाडा परिसरात भर दिवसा एकाचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

भुसावळ हे शहर नेहमीच गुन्हेगारीसाठी चर्चेत असते. गत काही महिन्यांपूर्वी नगरसेवक रवींद्र खरात आणि त्यांच्या कुटुंबातील पाच जणांची क्रूर हत्या करण्यात आली होती. यानंतरही शहरातील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नसून आज कोळी वाडा येथे एकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound