जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची यशस्वी ८ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगर तर्फे भव्य विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगर तर्फे शहरातील गेल्या आठ वर्षांच्या काळात भाजपा सरकारच्या काळातील अनेक योजनांच्या अंतर्गत झालेल्या विकास स्थळापासुन सुरवात करण्यात आली. यात भा.ज.यु.मो. तर्फे मंडल निहाय एकत्रित येत नुकताच उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय महामार्ग, कालिंका माता चौक, आकाश वाणी चौक येथून शिवतीर्थ मैदान पर्यंत विकास तीर्थ बाईक रॅली काढण्यात आली होती. भाजपा नेते गिरीष महाजन व भा.ज.यु.मो. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार सुरेश भोळे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपकजी सूर्यवंशी, भा.ज.यु.मो. महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली रॅली मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. यावेळी भाजपा महानगराचे सरचिटणीस महेश जोशी, अरविंद देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश पाटील, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, जिल्हा चिटणीस राहुल वाघ, महिला मोर्चा दिप्तीताई चिरमाडे, नगरसेवक अमित काळे, दीपमाला काळे, सुरेखा तायडे, सुचिता हाडा, गायत्री राणे, उत्तरमहाराष्ट्र सहसंयोजक अमित साळुंखे युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, विक्की सोनार, स्वामी पोतदार, रियाज शेख, गणेश महाजन, राहुल मिस्तरी, चिटणीस सागर जाधव, अश्विन सैंदाणे, रोहित सोनवणे, जयंत चव्हाण, प्रतिक शेठ, मयूर भोई, अबोली पाटील, प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील, भूषण जाधव, भूषण पाटील, दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, सागर पोळ, पंकज गागडे, बाळू मराठे, रुपेश मोर्या, हर्षल सोनवणे, समर्थ राणे, बाळा सोनवणे, सुशील चौधरी, पंकज साई, शुभम घागडे, सुरेश निंबाळकर, नारायण धाम्बे, ललित लोक चंदानी, सिद्धार्थ रानावडे, शुभम पाटील, भूषण भोळे, मंगेश वाघ, दादा कोळी, प्रशांत गंगाधर, रेंखाताई वर्मा, पूजा चौधरी, विजय वानखेडे, धीरज वर्मा, किशोर वाघ, संजय तीरमले, नाना कोळी, परेश जगताप, प्रल्हाद सोनवणे, सचिन पाटील, चेतन चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/725341735447860