Home Cities जळगाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
41


जळगाव, प्रतिनिधी | संविधान दिनानिम्मित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण कॉंग्रेस भवन येथे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

कॉंग्रेसतर्फे संविधान दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कांग्रेस सरचिटणीस जमील भाई सोबत ,मनोज सोनवणे, ओबीसी सेल जिल्हा शहर अध्यक्ष सखाराम मोरे, तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद घुगे, मुरलीधर सपकाळे, संजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound