Home Cities जळगाव भाजपतर्फे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

भाजपतर्फे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

0
102


जळगाव, प्रतिनिधी ।  भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना  भाजपा कार्यालय वसंत स्मृति येथे अभिवादन करण्यात आले. 

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जिल्हा पदाधिकारी प्रा. भगतसिंग निकम, राजेंद्र मराठे, प्रकाश पंडित, मंडल अध्यक्ष विनोद मराठे, आघाडीचे अध्यक्ष जयेश भावसार, लता बाविसकर, प्रविण वाणी  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound