भांडण लहान मुलांचे ; फिर्यादीला खुनाची धमकी !

 

रावेर : प्रतिनिधी । लहान मुलांच्या भांडणानंतर मोठ्यांच्या वादात ५ जणांनी मिळून दोघांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करीत खुनाची धमकी दिल्याने रसलपुरात खळबळ उडाली आहे

या ५ आरोपींविरोधात रावेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 324, 323, 504, 506,147,148,149 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे -शेख अफसर शेख हसन , शे हसन शे हमीद , शे नईम शे अयूब , शे हमीद शे उस्मान , शे सलीम शे उस्मान , शे फारुख शे अय्यूब (सर्व रा रसलपुर ) अशी आरोपींची नावे आहेत . तपास-हे को सतीश सानप करीत आहेत

Protected Content