भडगाव तालुक्यात बस उलटली ; जखमींना ग्रामीण रुग्णालयात केले दाखल

bus accident 202002364283

भडगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील रोकडे फाटा येथे बस उलटून प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.  जखमींना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रोकडे फाटा येथून ही बस जात असतांना ती उलटली. बस उलटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातग्रस्त बसकडे धाव घेतली. नागरिकांनी बसमधील जखमींना भडगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले.

Protected Content