बेळीकर संस्थानात संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा

 

जळगाव, प्रतिनिधी । संतश्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर संस्थान येथे साजरा करण्यात आला.

संतश्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा याप्रसंगी गुरुवर्य गादीपती प.पू.भरतजी महाराज ( मुख्यसेवक – सद्गुरु झेंडूजी महाराज दिंडी परंपरा ) आणि भक्तगण उपस्थित होते. भजन , कीर्तनाचा कार्यक्रम चांगलाच रंगला. परिसरातील अनेक भाविकांची उपस्थिती होती.

Protected Content