Home Cities जळगाव बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व माल्यार्पण

बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व माल्यार्पण

0
44

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम घेण्यात आला.

 

आमदार व भाजपा  जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी  स्वखर्चाने खानदेश कन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमा पूजन व माल्यार्पण  महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी,   माजी महापौर सिमाताई भोळे, नगरसेवक विरेन खडके, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, प्रा. भगतसिंग निकम, मनोज (पिंटू) काळे, नगरसेविका सुचिताताई हाडा, दीपमालाताई काळे, महिला आघाडी अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख व मंडळ सरचिटणीस धीरज वर्मा, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी, आघाडीचे प्रमोद वाणि, प्रल्हाद सोनवणे, अनिल जोशी सर, हेमंत जोशी, पूजाताई चौधरी, सुनीताताई चौधरी, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक ही उपस्थित होते..


Protected Content

Play sound