फैजपूर, प्रतिनिधी । भाजपतर्फे मंदिरे उघडे करण्यासाठी उद्धवा अजब तुझे सरकार म्हणत श्रीराम मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करून मंदिरे भाविकांना दर्शनासाठी उघडी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
मंदिरे सुरु करा यामागणीसाठी कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ‘उद्धव ठाकरे’ सरकारला इशारा देण्यासाठी भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा दुध संचालक नगरसेवक हेमराज चौधरी, माजी सभापती भरत महाजन, मोहित पाठक, समाजसेवक रवींद्र होले, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहते, सरचिटणीस संजय सराफ, वाल्मिकी समाज शहराध्यक्ष संजय रल, माजी नगराध्यक्ष पि के चौधरी, निलेश राणे ,पप्पू चौधरी ,रघुनाथ कुंभार ,निलेश पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस प्रतीक वारके, जितेंद्र वर्मा, हितेश भिरुड वैभव वकारे, भंगाळे, जगदीश बढे, धनराज नारखेडे यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/738126780356644/