फैजपूर येथे भाजपातर्फे कोवीड सेंटरमध्ये रूग्णांना फळवाटप

फैजपूर प्रतिनिधी । पंतप्रधानांच्या वाढदिवसांनिमित्त येथील कोवीड केअर सेंटरमध्ये भारतीय जनता पार्टी च्या विद्यमाने रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

या पंतप्रधान नरेंद्र मोदी व कोविड रुग्णांच्या दिर्घयुष्या साठी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. फळे वाटप करतांना डॉ. अभिजित सरोदे , शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, समाजसेवक रवींद्र होले, माजी शहराध्यक्ष संजय रल, युवा मोर्चा सरचिटणीस प्रतीक वारके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content