Home धर्म-समाज फैजपूर नगरपालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

फैजपूर नगरपालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


फैजपूर प्रतिनिधी । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फैजपूर नगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास सन्माननीय नगराध्यक्षा महानंदा रविंद्र होले, उपनगराध्यक्षा नयना चंद्रशेखर चौधरी, सन्माननीय नगरसेवक प्रभाकर सपकाळे व  मिलिंद वाघुळदे, समाजसेवक रविंद्र होले, चंद्रशेखर चौधरी व रियाज शेख तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound