Home Cities जळगाव प्रभारी उपशिक्षणाधिकारी पवार यांच्याकडे मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार

प्रभारी उपशिक्षणाधिकारी पवार यांच्याकडे मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार

0
210

 

 जळगाव, प्रतिनिधी । पंचायत समिती मुक्ताईनगर येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषदेतील प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आदेश काढून प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्याकडे हा पदभार सोपविला.  श्री. पवार यांनी यापूर्वी भुसावळ व रावेर तसेच मुक्ताईनगर  तालुक्यातही प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केलेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. त्यांनी दि. १२  मार्च रोजी मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे.


Protected Content

Play sound