भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे लॉकडाउनमुळे आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवणार आहे पोरबंदर – शालीमार विशेष पार्सल गाड़ीच्या प्रस्थान दिवसामध्ये बदल करण्यात आला आहे.
पोरबंदर – शालीमार विशेष पार्सल गाड़ीच्या प्रस्थान दिवसामध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. पोरबंदर – शालीमार विशेष पार्सल गाड़ी गाड़ी क्रमांक – 00913 डाउन पोरबंदर – शालीमार विशेष पार्सल गाड़ी ही दिनांक 13-06-20,15-06-20,17-06-20,19-06-20, 21-06-20, 23-06-20,25-06-20,27-06-20,29-06.20 ला पोरबंदर स्टेशन हुन सकाळी 08.00 वाजता प्रस्थान करुन तिसऱ्या दिवसाला रात्री 01.30 वाजता शालीमार स्टेशन ला पोहचेल . गाड़ी क्रमांक – 00914 अप शालीमार – पोरबंदर विशेष पार्सल गाड़ी ही दिनांक 15-06-20,17-06-20,19-06-20,21-06-20,23-06-20, 25-06-20,27-06-20,29-06-20,01-07-20ला शालीमार स्टेशन हुन २२. ५० वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी १८.२५ ला पोरबंदर स्टेशन ला पोहचेल .