पारोळा येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘राष्ट्रवादी’तर्फे प्रतिमेचे पूजन

पारोळा प्रतिनिधी । राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रतिमेचे पूजन व चीनच्या सैन्याकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांना ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस डॉ.शांताराम पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, वेल्हाने सरपंच ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाउपाध्यक्ष योगेश रोकडे, राष्ट्रवादी युवक जिल्हासरचिटणीस उद्धव पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय सेल तालुकाध्यक्ष अंकुश भागवत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हासरचिटणीस लोकेश पवार, राष्ट्रवादी युवक जिल्हासरचिटणीस अजय बोरसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष विशाल बडगुजर, ईश्वर पाटिल (छावा), राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाउपाध्यक्ष सनी निकम, अक्षय पाटील, अक्षय निकम, यश ठाकूर, अक्षय वाघ, हितेश पाटील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content