पाचोऱ्यातील १५ पोलिसांच्या जिल्ह्यात अन्यत्र बदल्या

 

पाचोरा, प्रतिनिधी  । जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांचे आदेशान्वये  पाचोरा पोलिस स्टेशन येथील १५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.

 

पाचोरा येथून बदली  झालेल्या पोलिसांची नावे व कंसात बदलीचे पोलिस स्टेशन पुढीलप्रमाणे – पो हे कॉ – अजय मालचे (चाळीसगाव शहर, पो.स्टे.), किशोर अहिरे (भडगाव पो. स्टे.), प्रकाश पाटील (पहुर पो. स्टे.), यशवंत घोरसे (चाळीसगाव शहर पो. स्टे), हंसराज मोरे (पहुर पो. स्टे),

 

पो ना –  नरेंद्र विसपुते (भडगाव पो. स्टे.), किशोर पाटील (चाळीसगाव शहर पो. स्टे.), राहुल सोनवणे (चाळीसगाव शहर पो. स्टे.), मनोज माळी (भडगाव पो. स्टे.), नंदकुमार जगताप (चाळीसगाव ग्रामिण पो. स्टे.)

 

पो काॅ – किरण पाटील (भडगाव पो. स्टे.), प्रशांत चौधरी (मुक्ताईनगर पो. स्टे.), गजानन काळे (पिंपळगाव हरेश्र्वर पो. स्टे.), सचिन पाटील (जामनेर पो. स्टे.) व अमृत  मोरे (कासोदा पो. स्टे.) या पाचोरा पोलिस स्टेशनच्या १५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांचे आदेशान्वये करण्यात आल्या आहेत.

 

Protected Content