Home Cities पाचोरा पाचोऱ्यातील राघव केजरीवाल एमबीबीएस परिक्षेत यश

पाचोऱ्यातील राघव केजरीवाल एमबीबीएस परिक्षेत यश


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा येथील संघवी कॉलनीतील रहिवासी राघव विनय केजरीवाल एमबीबीएस परीक्षा प्रथमश्रेणीतुन उत्तीर्ण झाले आहे.

 

पाचोरा येथील सुप्रसिद्ध बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विकास केजरीवाल यांचा पुतण्या व विनय केजरीवाल  (मॅच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स) यांचा सुपुत्र धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. राघव केजरीवाल यांच्या यशाबद्दल त्यांचे्वर परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound