Home प्रशासन नगरपालिका पाचोर्यात न . प. गाळ्यांचा लिलाव

पाचोर्यात न . प. गाळ्यांचा लिलाव


पाचोरा : प्रतिनिधी । काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या पाचोरा नगरपरिषदेच्या भाजीपाला मार्केट जागेवरील बांधलेल्या व्यापारी संकुलातील संभ्रमित गाळे लिलाव प्रक्रियेला आज सकाळी खुल्या पध्दतीने सुरवात झाली.

पाचोरा नगरपालिका अंतर्गत कै. के. एम. पाटील व्यापारी संकुल गाळ्याचा आज ओपन लिलाव करण्यात आला. सामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन या गाळ्यांचा लिलाव व्हावा अशी मागणी वारंवार होत होती. त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतर्फे पहिल्यांदा ओपन लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक समाधानी आहे. सर्व नियम करून ज्यांना तो गाळा हवा तो गाळाची बोली करून त्याच्या नावावर ती त्वरित गोळा करण्यात आला त्यामुळे सर्व व्यापारी आनंदी आहेत.


Protected Content

Play sound