Home Cities पाचोरा पाचोरा येथे एन.पी. मित्र परिवारातर्फे भाविकांना खिचडी व लाडूचे वाटप (व्हिडीओ)

पाचोरा येथे एन.पी. मित्र परिवारातर्फे भाविकांना खिचडी व लाडूचे वाटप (व्हिडीओ)


पाचोरा नंदू शेलकर । पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील सिध्देश्वर महादेव मंदिराजवळ एन. पी. मित्र परिवारातर्फे श्रावण महिन्यात पवित्र अशा श्रावण सोमवारी आज ३० ऑगस्ट रोजी भाविकांना सव्वा क्विंटल साबुदाणा खिचडी व १ हजार १०० राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.

यावेळी हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी एन. पी. मित्र परिवारातर्फे निलेश पाटील, विजय पवार, राहुल सोनवणे, प्रदीप गायकवाड, राहुल धनगर, रत्नदीप सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील, राहुल पाटील, जगदीश कुमावत, राहुल हटकर, मयुर वाघ, दिनेश पाटील, भागवत पाटील, वैभव इंगळे, देविदास महाजन, समाधान पाटील, हिरालाल चौधरी, योगेश चौधरी सह परिसरातील दुकानदारांनी परिश्रम घेतले. एन. पी. मित्र परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे परिसरातुन कौतुक केले जात आहे.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/249361953730944

 


Protected Content

Play sound