पाचोरा पोलिसांना मास्क , सॅनिटाझर वाटप

 

पाचोरा, प्रतिनीधी  । येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली  महिला आघाडी तालुकाध्यक्षा सरला पाटील यांच्या नैतृत्वात पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझयर व खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले  

 

ग्रामीण रुग्णालयातील कोविड वॉर्ड मधील रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी पाचोरा नगरपालिका गटनेते   संजय वाघ, नगरसेविका सुचेता  वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन  तावडे, पाचोरा तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील, पाचोरा शहराध्यक्ष अझहर  खान, बाजार समिती प्रशासक रणजित पाटील, वैशु जडे, सुनिता देवरे, निलेश पाटील, प्रशांत पाटील, गौरव शिरसाठ, हेमंत पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.  पोलिस प्रशासनाकडुन पोलिस निरिक्षक किसन नजनपाटील व ग्रामिण रूग्णालय प्रशासनाकडुन वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमित साळुंखे यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

 

Protected Content