पाचोरा तालुक्यात ३२ सरपंचांची उद्या निवड

 

 पाचोरा  प्रतिनिधि ! पाचोरा तालुक्यात  ३२  सरपंचांची उद्या  निवड होणार आहे

 

पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीपैकी शनिवारी ३२ ग्रामपंचायतीच्या सरपंच,  उपसरपंचपदासाठी निवडणूक होत असुन यात वडगांव बु” प्र. पा., गाळण बु”, वाणेगाव, सावखेडा खु”, शिदांड, प्रिंप्री बु” प्र. भ., सांगवी प्र. लो., डोंगरगांव, वरसाडे प्र. पा., परधाडे, बाळद, गोराडखेडा बु”, कासमपुरा, बदर्खे, नेरी, नांद्रा, वरखेडी बु”, भातखंडे खु”, गोराडखेडा खु”, लोहटार, घुसर्डी बु”, शेवाळे, माहेजी, सार्वे बु” प्र. लो., खडकदेवळा खु”, कुऱ्हाड खु”, अंतुर्ली खु” प्र. लो., वेरुळी बु”, कोल्हे, पहाण, सारोळा खु”, कळमसरा या ३२ गावांचा समावेश आहे.

Protected Content