पहूरच्या प्रस्तावित कोविड रूग्णालयाला तहसीलदारांची भेट

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील महात्मा फुले शिक्षण संस्था, आर .टी. लेले महाविदयालय व महावीर पब्लीक स्कूल या तीन शाळांमध्ये कोविड केअर सेंटर प्रस्तावित असून याला तहसिलदार अरुण शेवाळे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी भेट दिली.

यावेळी नायब तहसिलदार सुभाष कुंभार, वैद्यकिय अधिक्षक डॉ.हर्षल चांदा , सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेशसिंग परदेशी, उपसरपंच श्याम सावळे, वैद्यकिय अधिकारी डॉ.जितेंद्र वानखेडे, बाबुराव घोंगडे, रामेश्‍वर पाटील, विवेक जाधव आदि उपस्थित होते. दरम्यान, भेटी प्रसंगी स्थानिक रहिवाशांनी आर .टी .लेले महाविद्यालय व महात्मा फुले शिक्षण संस्थेत कोवीड केअर सेंटर उभारण्यास विरोध केला.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content