जळगाव (प्रतिनिधी) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जंयतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी उप वनसंरक्षक दिगंबर पगार, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) तुकाराम हुलवळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.