Home Cities धरणगाव नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम (व्हिडिओ)

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम (व्हिडिओ)

0
40

धरणगाव, अविनाश बाविस्कर । श्री प्रतिष्ठानतर्फे धरणगाव ते स्वच्छता अभियान नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त धरणगावातील शासकीय इमारती व बाजारपेठ येथील रस्ता स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 

श्री प्रतिष्ठानतर्फे धरणगावातील महत्त्वाच्या ठिकाणांवर तसेच रस्त्यांवर गल्ली बोळ्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहीमेत शिवसेना संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, गटनेते कैलास माळी सर, सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी, रवी जाधव आदी सहभागी झाले होते. श्री प्रतिष्ठानतर्फे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मानिमित्त धरणगाव गावासह तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामोहिमेत शेकडो श्री सदस्य सहभागी झाले होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/506850264373189

 


Protected Content

Play sound