Home Cities जळगाव नागेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

नागेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

0
53


 

 

वरणगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यातील जुने हेमाडपंती मंदिर भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे नागेश्वराचे आहे आजच श्रावणातील पहिला सोमवार असल्याने  नागेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मंदिर परिसरामध्ये गर्दी केली आहे

 

कोरोनामुळे गेल्यावर्षी श्रावण महिन्यात हे मंदिर बंद होते यावर्षी प्रशासनाने थोडीशी सूट दिल्यामुळे आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी नागेश्वराचे मंदिर खुले करण्यात आले आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शनासाठी सोडले जात आहे या नागेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता यामुळे जळगाव जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून नागेश्वराच्या मंदिराकडे पाहिले जाते

 


Protected Content

Play sound