Home आरोग्य धक्कादायक धारणगाव कोरोनाच्या उंबरठ्यावर ; मात्र एकही रुग्णवाहिका नाही

धक्कादायक धारणगाव कोरोनाच्या उंबरठ्यावर ; मात्र एकही रुग्णवाहिका नाही

0
25

 

धरणगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धरणगावाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा ते सात महिन्यापासून रुग्ण वाहिका नसल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे.

आज तालुक्यातील धरणगाव ग्रामीण रुग्णालय असून याठिकाणी गेल्या सहा ते सात महिन्यापासून एकही रूग्णसेवावाहिका उपलब्ध झालेली नाही. याबाबत आरोग्याधिकारी डॉ. गिरिष चौधरी यांनी सांगितले की अंबुलान्स १०८ नंबवर  धरणगाव ग्रामीण रुग्णालयातर्फे वारंवार मागणी करून सुद्धा मिळत नसल्याची माहिती दिली.


Protected Content

Play sound