देवळाली – दानापुर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ

नाशिक, वृत्तसेवा। देवळाली – दानापुर किसान पार्सल एक्सप्रेस शुभारंभ कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर भारत सरकार यांच्या हस्ते देवळाली – दानापूर किसान एक्सप्रेस (व्हिडिओ लिंकद्वारे) हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला .  रेल्वेमंत्री  पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली. (व्हिडिओ लिंकद्वारे) शुभारंभ  करण्यात आला .

या कार्यक्रमास रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,कृषी एवं किसान कल्याण मंत्री पुरषोत्तम रुपाला, .कृषी एवं किसान कल्याण मंत्री कैलास चौधरी , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, (व्हिडिओ लिंकद्वारे) , खासदार. हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आणि यांच्यासमवेत सरोज अहिरे, विधानसभेचे सदस्य व्हिडिओ लिंकद्वारे या कार्यक्रमास कृतज्ञ केले . तसेच मध्य रेलवे महाप्रबंधक संजीव मित्तल , भुसावल मंडलचे मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता , देवळाली स्टेशन येथे अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा हे उपस्थित होते. वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटिल , वरिष्ट मंडल परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा , आणि सर्व शाखा चे अधिकारी (व्हिडिओ लिंकद्वारे ) उपस्थित होते .

Protected Content