Home आरोग्य दिलासादायक : नंदुरबार जिल्ह्यात ६६ पैकी ६३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

दिलासादायक : नंदुरबार जिल्ह्यात ६६ पैकी ६३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह


नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील आणखी आतापर्यंत एकूण ६६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी ६३ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.

 

नंदुरबार जिल्ह्यातही करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात काल एकूण ६६ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी, ३ जण करोनाबाधित असल्यामुळे चिंता कायम आहे. त्यात अक्कलकुवा येथील २३ आणि ४८ वर्षीय महिला आणि शहादा येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या तिन्ही संशयितांना आधीच क्वारंटाइन करण्यात आले होते.


Protected Content

Play sound