Home आरोग्य दिलासादायक : आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही

दिलासादायक : आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही

0
29

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यात दिवसभरात एकही  बाधित रुग्ण आढळला नसल्याचे   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी जिल्हा कोवीड रुग्णालयाद्वारे  आज पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

 

जिल्ह्यात  आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४९  बाधित रुग्ण आढळून आले आहे  यापैकी १ लाख ४० हजार १६० रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात सध्या १४ रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 


Protected Content

Play sound