Home मनोरंजन ठाकरे चित्रपटाचे जल्लोषात स्वागत

ठाकरे चित्रपटाचे जल्लोषात स्वागत

0
71

मुंबई प्रतिनिधी । दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे आज सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली होती. अखेर आज सकाळी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये याचे पदार्पण झाले असून याला तोबा गर्दी उसळली आहे. सर्व सिनेमागृहांमधील पहिला शो हा शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यर्त्यांनी फुल्ल झाल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात या चित्रपटाचे स्वागत केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound