जोयआलुल्कासद्वारे बोरिवलीमध्ये नव्या शोरुमचा आरंभ

 

बोरिवली – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जगातील आवडते ज्वेलर्स जयआलुक्कास 15 रोजी सकाळी बोरिवली इथे पहिले शोरूम उघडून मुंबईत आपली उपस्थिती वाढवत आहेत. अद्वितीय जोयअलुक्कास जागतिक दर्जाच्या फॉर्मेटमध्ये डिझाइन केलेले अत्याधुनिक शोरूम अव्वल दर्जाच्या सुविधा आणि सोयी प्रदान करेल आणि दागिनेप्रेमींना आनंददायी आणि समृद्ध खरेदी अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

बोरिवलीच्या रहिवाशांची सोय लक्षात घेऊन शोरुममध्ये आधुनिक सजावटीसह भरपूर खरेदी आणि पार्किंगची जागा आहे. उद्घाटन समारंभ साजरा करण्यासाठी शोरुममध्ये आकर्षक आरंभिक ऑफर देखील आहेत. ग्राहक जगभरातील सर्व नवीनतम आणि उत्कृष्ट कलेक्शन पाहण्यासाठी शोरूमला भेट देऊ शकतात आणि अतुलनीय ज्वेलरी खरेदीचा अनुभव घेऊ शकतात.

“आगामी सोरुम उद्घाटनाबद्दल बोलताना, जोयआलुक्काम युपचे व्यवस्थापकीय संचालक श्री जोय आलुक्कासम्ह म्हणाले, “आम्ही एक अतुलनीय ज्वेलरी खरेदी अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि बोरिवलीच्या रहिवाशांना

जोयअलुक्कास इथे याची खात्री देता येईल ग्राहकांच्या दागिन्यांची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना दागिन्यांची सर्वोत्तम आणि विस्तृत निवड आणण्याचे आमचे ध्येय आहे. आमचे सौंदर्यपूर्ण वातावरण, कलेक्शनची विस्तृत श्रेणी आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा यांच्या जोडीने इथे ज्वेलरी प्रेमीना अव्वल आणि अखंड अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. याव्यतिरिक्त, आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्याकडे रोमांचक अनन्य ऑफर आणि विनामूल्य भेटवस्तू आहेत. 15 ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी आणि दागिन्यांच्या खरेदीचा आनंददायक अनुभव घेण्याकरिता मी सर्व बोरिवली रहिवाशांचे स्वागत करतो.

जोयलुक्याने शोरुमच्या उद्घाटनादरम्यान दिवाळी ऑफरचीही योजना आखली आहे जी 24 ऑक्टोबरपर्यंत चालेल. दिवाळी ऑफर कालावधीत ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर गिफ्ट व्हाउचर म्हणून कॅशबॅक मिळेल आणि SBI कार्ड्सवर 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. या सणासुदीच्या ऑफर व्यतिरिक्त, जोयआलुक्कास ग्राहकांना 916 Bis हॉलमार्क केलेले दागिने, एक वर्षांचा मोफत विमा आणि जोयलुक्कास इथे खरेदी केलेल्या कोणत्याही दागिन्यांसाठी आजीवन मोफत देखभालीची हमी दिली जाते तसेच त्यांना खरेदी परतीची हमी दिली जाते. ही विशेष सणाची ऑफर म्हणजे उद्घाटनादरम्यान दिवाळीचा शुभ सण साजरा करण्यासाठी खरेदीदारासाठी आलुवकासकडून एक मोठे अतिरिक्त प्रोत्साहन आहे.

Protected Content