जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालातून जिल्ह्यातून आज ६२५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आजच ४७५ रूग्ण नव्याने आढळले आहे. यात जळगाव शहरासह अमळनेर आणि रावेर तालुक्यात रूग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१११, जळगाव ग्रामीण-१५; भुसावळ-४३; अमळनेर-४५; चोपडा-३९; पाचोरा-७; भडगाव-४; धरणगाव-२२; यावल-२०; एरंडोल-१०, जामनेर-१८; रावेर-४५; पारोळा-२०; चाळीसगाव-४३; मुक्ताईनगर-२२, बोदवड-७ व दुसर्या जिल्ह्यांमधील ४ असे एकुण ४७५ रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-९९२५, जळगाव ग्रामीण-२२५३; भुसावळ-२७३२; अमळनेर-३८८१; चोपडा-३७२५; पाचोरा-१७१४; भडगाव-१७०२; धरणगाव-१९७३; यावल-१४६७; एरंडोल-२६३३, जामनेर-३११७; रावेर-१८५३; पारोळा-२२५५; चाळीसगाव-२८८७; मुक्ताईनगर-१२०२, बोदवड-७१५ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३३८ असे एकुण ४४ हजार ३७२ रूग्ण आढळून आले आहेत.
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४४ हजार ३७२ इतकी झालेली आहे. यातील ३३ हजार ५६६ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ६२५ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १८ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १११४ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ६९२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews