Home Cities जळगाव जळगाव महापौरपदी भारती सोनवणे यांची बिनवरोध निवड

जळगाव महापौरपदी भारती सोनवणे यांची बिनवरोध निवड

0
111

bharati sonawane 1

जळगाव प्रतिनिधी । माजी उपमहापौर भारती कैलास सोनवणे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची कामकाज पाहिले.

सत्ताधारी भाजपसह विरोधी शिवसेनेने आपला पाठींबा देवून ही निवड बिनविरोध होण्याचे संकेत गुरूवारी 23 जानेवारी मिळाले होते. आज पीठासीन अधिकारी डॉ. ढाकणे यांनी अधिकृत महापौरपदी भारती सोनवणे यांनी बिनविरोध निवड केल्याची घोषणा केली.

यावेळी मनपा आयुक्त श्री. टेकाळे, माजी महापौर सिमाताई भोळे, उपमहापौर आश्विन सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी गटनेते सुनिल महाजन, नगरसेविका सुचिता हाडा, नगरसेविका राखीताई सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यासह भाजपा, शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक उपस्थित होते.


Protected Content

Play sound