जळगाव जिल्ह्यात आज नवीन 34 कोरोना बाधित रूग्ण आढळले

.

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात आज नवीन 34 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1885 इतकी झाली आहे.

 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १९, भुसावळ ०, अमळनेर ०, चोपडा ०, पाचोरा १, भडगाव ०, धरणगाव ०, यावल २, एरंडोल ०, जामनेर १, जळगाव ग्रामीण ६, रावेर २, पारोळा २, चाळीसगाव १, मुक्ताईनगर ०, बोदवड ०, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १८८५ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

 

आजच्या रिपोर्टमधून जिल्ह्यातील जळगाव शहर आणि जळगावच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. आज आलेल्या रिपोर्टनंतर जिल्ह्यात आजवरील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही १८८५ इतकी झालेली आहे. यामध्ये सर्वाधीक रूग्ण संख्या जळगाव तालुक्यात (शहर ३४६ + ग्रामीण ६३) ४०९ इतकी आहे. याच्या खालोखाल भुसावळ तालुक्यातील रूग्णांची संख्या ३२७ इतकी झालेली आहे. यानंतर अमळनेर-२३६ ; चोपडा-१४१; रावेर-१४२; भडगाव-९५; यावल-१००; धरणगाव-९१; जामनेर-८७; पाचोरा-४६; एरंडोल-५६; पारोळा-१०१; चाळीसगाव-१९; मुक्ताईनगर-१५ व बोदवड- १४; व इतर जिल्ह्यातील ६ रूग्णांचा समावेश आहे.

Protected Content