Home राष्ट्रीय जम्मू-काश्मिरात चकमक : चार दहशतवादी ठार

जम्मू-काश्मिरात चकमक : चार दहशतवादी ठार

0
47


श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरात आज झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केले असून पिंजोरा भागात ही कारवाई करण्यात आली.

जम्मू-काश्मिरात आज पहाटे भारतीय जवान आणि काश्मिरी पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवून केलेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. शोपिया जिल्ह्यातील पिंजोरा येथे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.


Protected Content

Play sound