Home Cities जळगाव जनरल बिपीन राऊत यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन (व्हिडीओ)

जनरल बिपीन राऊत यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन (व्हिडीओ)

0
137

जळगाव,प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगावतर्फे स्व. जनरल बिपीन राऊत यांना जिल्हा कार्यालयात अभिवादन करून श्रध्दांजली वाहण्यात आली.

 

आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते स्व. जनरल बिपीन राऊत यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर हा विविध समाजाभिमुख उपक्रम राबवून साजरा करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी विलास पाटील, विकास पवार, रवींद्र नाना पाटील, एजाज मलीक, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महिला आघाडी मंगला पाटील, यौगेश देसले, अन्वर खाटीक, अशोक पाटील, वाय. एस .महाजन , सलीम इनामदार, सौ मीनाक्षी चौहान ताई, पिनाझ फर्निबनदा, सुनील माळी, अनिल पवार, सुशील शिंदे,रमेश बहारे, .रिजवान खाटीक.रहीम तडवी.अरविंद मानकरी, यु डी पाटील सर, राजू बाविस्कर, किशोर भाऊ, किरण राजपुत, साजिद शेख.मोहन नाना, मधुकर पाटील म्हसावदकर उपस्थित होते.

फेसबुक व्हिडीओ लिंक :

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/886635088715471


Protected Content

Play sound