चोपडा येथे एनएसयूआयच्या वतीने आझादी गौरव यात्रा

चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथे एनएसयूआयच्या वतीने  आझादी गौरव यात्रा  काढण्यात आली. या गौरव यात्रेत मोठ्या संख्येने तरुण तरुणी सहभागी झाले होते.

 

आझादी गौरव यात्रा माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस  भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील, माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, शहराध्यक्ष काँग्रेस के.डी. चौधरी  यांच्या उपस्थितीत व प्रदेश सचिव एनएसयुआय महाराष्ट्र राज्य चेतन बाविस्कर यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.  यायात्रे दरम्यान  छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.  तसेच    महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला ॲड. संदीप पाटील यांच्या हस्ते अभिवादन करून समारोप केला.  रॅलीमध्ये  हम सब एक है ! , भारत माता की जय ! , वंदे मातरम्! , जय जवान जय किसान! , जिंदाबाद जिंदाबाद एन.एस.यू.आय. जिंदाबाद !  अश्या अनेक घोषणा देण्यात आल्या.  यावेळी एनएसयूआय. तालुकाध्यक्ष सोहन सोनवणे, एसआरओ घनश्याम पाटील, शहराध्यक्ष हर्ष पवार, महाविद्यालय प्रमुख गोपाल धनगर ,ललिता पाटील, सरचिटणीस कविता बोरसे, सचिव प्रतीक्षा भालेराव, निलेश जाधव, सचिव विवेक पाटील,  उपाध्यक्ष यश सोनवणे, कार्याध्यक्ष चंचल स्वामी उपस्थित होते. तसेच  पंकज शिंपी, सूरज चौधरी, राज कुंभार, परेश पवार, भूमिका पाटील, अर्पिता लोहार,  रितिका पाटील, शितल पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी  पूजा पाटील, तेजस्विनी पाटील, काजल पाटील, मयुरी पाटील, अनुजा कचरे, मानसी पाटील, रुपाली खंबायत, प्रणेती महाजन , पल्लवी माळी, चैत्राली जाधव, प्रियांका बोरसे, दिपाली ठाकूर, प्रियांका महाजन, रोशनी बाविस्कर, जागृती साळुंखे, राजश्री धनगर, रिता महाजन, प्रतीक्षा भालेराव,  नम्रता बाविस्कर, निकिता कुंभार, जिज्ञासा पाटील, प्रांजल पाटील,  प्रियांका पाटील, दीपिका पाटील, कीर्ती पाटील, उर्वशी पाटील, वैष्णवी पाटील, कावेरी चौधरी, जागृती पाटील, आकांक्षा नेरपगारे, निकिता पाटील, धनश्री निकम, दक्षता सैंदाणे, गुंजन शेटे, तृप्ती बारी, ममता पाटील, नंदिनी पाटील, पूजा जैन, निकिता पाटील, रोशनी पाटील, प्राची पाटील, स्वाती पाटील, भाविका कोळी, दिव्या भिल, सपना भिल, सुशमा धनगर, मोहित महाजन, नितीन पवार, सागर कोळी, बळीराम कोळी, विजय मोरे, रोहित बाविस्कर, रोहित शिंदे, कल्पेश पाटील, रोहन जाधव, कुंदन माळी, मयूर पाटील, समाधान काविरे, अमन कढरे,हर्षल शिंपी, अतुल पाटील, योगेश पाटील, चेतन पाटील, हर्षल न्हावी, दिव्येश शिरोडकर, राहुल पाटील, कुणाल पारधी, पवन शर्मा, निखील पाटील, चंद्रकांत चौधरी, लोकेश महाजन, विकास भिल, सुनील बारेला, पंकज शिंपी, शैलेश चौधरी, राज कुंभार, यश सूर्यवंशी, अजय साळुंखे, प्रमोद भोई आदी कार्यकर्ते उपस्थित होते

 

Protected Content