जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय सद् भावनेसाठी कार्यरत मैत्री संस्था व संकल्प संस्थातर्फे मी भारतीय कोरोना योद्धा राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार २०२०सुप्रसिद्ध अभिनेत्री दिपाली भोसले -सय्यद यांच्या शुभहस्ते चित्रकार सुनिल दाभाडे यांचे ट्राॅफी व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.
कोरोनाचा काळात लोक सेवा केल्याबद्दल मुंबई येथे पुरस्कार देऊनसुनील दाभाडे यांच्या कामाचा सन्मानित करण्यात आले. त्यावेळी अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांची पेटींग देताना चित्रकार सुनिल दाभाडे तसेच या कार्यक्रमास आरोग्य मंत्री राजेश टोपे, . आमदार भाई जगताप , कामगार नेते, अभिजीत राणे आमदार, कामगार नेते,.मा.महापौर स्नेहल आंबेकर इत्यादी मान्यवरांचा उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. .अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांनी दाभाडे सरांचे अभिनंदन केले.