चंदूआण्णा नगरात राष्ट्रसंत कैकाडी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमापुजन

जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील चंदूआण्णा नगरात कैकाडी समाज आघाडीच्या वतीने राष्ट्रसंत कैकाडी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम बुधवारी ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

 

याप्रसंगी कैकाडी समाज आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप सुरेश जाधव, राजू जाधव, खान्देश संपर्क प्रमुख मुकेश जाधव, युवाध्यक्ष राहूल जाधव, सचिव जगदीश गायकवाड, सुनील गायकवाड, सागर गायकवाड, सागर जाधव, प्रतिभा गायकवाड, कार्याध्यक्ष स्वाती गायकवाड, उपाध्यक्ष मालती जाधव, कलाताई जाधव, पौर्णिमा जाधव, भगवान गायकवाड, सुरेश जाधव, मधुकर जाधव, शरद गायकवाड, जितेंद्र गायकवाड, भावेश गायकवाड, रोहित जाधव, संतोष जाधव, अशोक जाधव, ललित गायकवाड, चेतन गायकवाड, हर्षल जाधव, मयुर गायकवाड, जितेन गायकवाड यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content