Home Uncategorized खामगावच्या ‘त्या’ तिघा रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

खामगावच्या ‘त्या’ तिघा रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह


 

खामगाव प्रतिनिधी । विदेशातून आलेल्या तीन जणांना करोनाचे संशयित रूग्ण म्हणून खामगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होतो. रिपोर्टनुसान त्यांना करोनाची लागण नसल्याचे समोर आले आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदेशातून खामगाव उपजिल्हा रूग्णालयात करोना संशयित म्हणून आयसोलेशन वार्डात उपचार सुरू होते. मात्र या तिन्ही रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.


Protected Content

Play sound