कोरोना विषाणूशी लढण्यास न पा सज्ज – नगराध्यक्ष निलेश चौधरी

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिकातर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी विजय महाजन आरोग्य निरीक्षक  गांगुर्डे यांचा मार्गदर्शना खाली आरोग्य विभागा मार्फत बैठक आयोजित करण्यात आली.

स्वच्छता विषयी व नागरिकानीं  जनजागृती कशी करता येईल व स्वच्छता अभियान राबविण्यासाठी रोजदारी पध्दतीने आवश्यक मनुष्यबळ पुरवण्याचे आश्वासन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले.

यावेळी उपस्थित निलेश वाणी मुकरदम आण्णा महाजन, रामकृष्ण महाजन राजेंद्र शिंदे सुनील सोनवणे अरविद चौधरी अमोल चौधरी अविनाश चौधरी विनोद रोकडे उपस्थित होते यावेळी उत्कृष्ट स्वच्छता करणारी महिला याचा सत्कार व बक्षीस देण्यात आले तसेच नागरिकानी  कोरोना ची भीती न बाळगता आपण स्वतः स्वच्छ राहण्याचे आव्हान करण्यात आले*

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content